Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उद्या नळदूर्ग येथे जाहीर सभा

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उद्या नळदूर्ग येथे जाहीर सभा


News धाराशिव आवाज (तुळजापूर प्रतिनिधी)


तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीन जी गडकरी यांची जाहीर सभा होणार असून या सदस्य जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुवार दि. १४ नोव्हेंबर २०२४, सकाळी १० वाजता  मरीआई मैदान, अक्कलकोट रोड, नळदुर्ग येथेही जाहीर सभा होणार असून त्यांच्यातील जास्तीत जास्त मतदार बंधू-भगिनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा तुळजापूर तालुका यांच्यावतीने करण्यात आले.

 #mahayuti4vidhansabha2024 #dharashiv #तुळजापुर 
#BJP4Maharashra #pracharsabha 
#Gadkari

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.