तुगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जळकोट , दि .१९(प्रतिनिधी )
मौजे तुगाव( ता. उमरगा) येथील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या गटातील शेतकऱ्यांना माती नमुने गोळा करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मंडळ कृषि अधिकारी, मुरूम, कृषी सहाय्यक, तुगाव, आत्मा विभागाचे तंत्र व्यवस्थापक,सहाय्यक व शेतकरी हे उपस्थित होते.