लागा तयारीला....२३ ला गुलाल आपलाच....!
News धाराशिव आवाज...(विशेष)
आचारसंहिता लागून काही तास झाले की नाही झाले की ......लगेचच लागा तयारीला २३ ला गुलाल आपलाचं....! अशा आशयाचे बॅनर झळकू लागले आहेत.सोशल मीडिया वरती या बॅनर बाजीने सध्या तरी जोर धरला असला तरी कोणत्या पक्ष कडून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते हे पाहणे गरजेचे असणार आहे.तुळजापूर तालुक्यात मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आय विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत झाली होती.आता पुन्हा या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे....